आज पुण्यात राष्टवादी जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने महावितरण विभागाला कंदील देऊन भारनियमनाविरोधात अनोख आंदोलन करण्यात आलं. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भारनियमन होत असून त्याचा त्रास ग्रामीण भागातील जनतेला होत आहे.