Ajit Pawar | भाजप मंत्र्याकडूनच चंद्रकांत पाटलांचा ‘चंपा' असा उल्लेख : अजित पवार | ABP Majha
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा 'चंपा' असा उल्लेख पहिल्यांदा भाजपच्याच मंत्र्यांनी केला होता असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे. आपल्याशी खासगीत बोलताना 'त्या' मंत्र्याने हा उल्लेख केल्याचं पवारांनी सांगितल आहे. चंद्रकांत पाटलांना चंपा असे म्हणणारा 'तो' मंत्री कोण हे निवडणुकीनंतर सांगेन असंही अजित पवार म्हणाले आहेत.