पुणे: एल्गार परिषदेमागे नक्षलवाद्यांचा हात: पोलिसांची पत्रकार परिषद

Continues below advertisement
पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेमागे नक्षलवाद्यांचा हात आणि पैसा होता. अशी धक्कादायक माहिती पुण्याचे पोलीस सह आयुक्त रवींद्र कदम यांनी दिली आहे.
एल्गार परिषदेच्या आयोजनात नक्षल्यांचा हात असला तरीही
दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा इथं झालेल्या हिंसाचाराला एल्गार परिषद कारणीभूत ठरली की नाही हे तपासातून सिद्ध होईल असंही पोलिसांनी सांगितलंय. काल पोलिसांनी याप्रकरणी
नक्षलींचा म्होरक्या राणा जेकब विल्सन, शोमा सेन, सुरेंद्र गडलिंग, सुधीर ढवळे, महेश राऊत यांना अटक केलीय. त्यानंतही त्यांच्या चौकशीतून ही माहिती पुढे आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram