पुणे: कोरेगाव-भीमा हिंसाचार: रोना विल्सन, सुधीर ढवळेंसह 4 अटकेत
Continues below advertisement
नक्षल्यांचा म्होरक्या रोना विल्सनला पुणे पोलिसांनी दिल्लीमधून अटक केलीय. त्यामुळे नक्षली चळवळीचं कबंरड मोडण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे.
तर पुण्यातील एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे यांनाही मुंबईतून अटक केलीय. याशिवाय नक्षल्यांची वकील करणारे सुरेंद्र गडलिंग यांना नागपूरमधून ताब्यात घेतलंय. पुणे पोलिसांनी ही कारवाई केलीय.
आज सकाळी सहाच्या सुमारास सुधीर ढवळेंना गोवंडी इथं असलेल्या त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेतलंय
दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या कार्यालयाची पोलिसांनी झाडाझडती घेतली होती.
पुण्यातील शनिवारवाडा इथं ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषदेचं आयोजन केलं. त्यानंतर १ जानेवारी २०१८ रोजी भीमा-कोरेगांव इथं दंगल झाली. एल्गार परिषदेमध्ये काही नक्षलवादी सहभागी झाले होते आणि हे नक्षलवादी सुधीर ढवळे यांच्या संपर्कात आहेत असा आरोप आहे.