पुणे : नॅशनल इंग्लिश प्रायमरी शाळेतल्या मुलांचं भविष्य धोक्यात, ट्रान्सफर सर्टिफिकेट विद्यार्थ्यांच्या घरी
Continues below advertisement
पुण्याच्या सांगवीतील नॅशनल इंग्लिश प्रायमरी शाळेतील मुलांचं भवितव्य धोक्यात आलंय, कारण विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखलेच थेट त्यांच्या घरी पाठवण्यात आलं आहे. यासाठीची कोणतीही पूर्वसूचनाही देण्यात आली नाही, असा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे.
Continues below advertisement