पुणे : सुरेश कलमाडींच्या वाढदिवशी खासदार संजय काकडे भेटीला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 May 2018 10:51 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुण्याच्या राजकारणातील दोन मातब्बर नेते अर्थात खासदार संजय काकडे आणि माजी खासदार सुरेश कलमाडी यांची काल भेट झाली. दोघांमध्ये दीर्घकाळ बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपचे सहयोगी सदस्य खासदार संजय काकडे यांनी कलमाडींची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.