पुणे : महागड्या खाद्यपदार्थांविरोधात मनसेचं आंदोलन, थिएटर मॅनेजरला मारहाण
Continues below advertisement
मल्टिप्लेक्सच्या मनमानीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात निषेध केला. यासोबतच मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ अव्वाच्या सव्वा दराने विकत असल्याने थिएटर व्यवस्थापकला मारहाणही केली. किशोर शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष रमेश परदेशी आणि मनसैनिकांनी पुण्यातील सेनापती बापट मार्गावरील पीव्हीआरमध्ये गुरुवारी दुपारी जाऊन आंदोलन केलं.
Continues below advertisement