Milk Rate Hike | गायीचं दूध 2 रुपयांनी महागलं, प्रतिलीटर दर 44 रुपयांवर | ABP Majha

Continues below advertisement
आता महत्वाची बातमी.. गायीचं दूध 2 रुपयांनी महागणार आहे. तसा निर्णय पुण्यात झालेल्या 64 खासगी आणि सहकारी दूध संघ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत झालाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram