पुणे : दूध बंद आदोलनाचा परिणाम होण्यास सुरुवात
Continues below advertisement
पुण्यात आता दूध आंदोलनाचा परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. दूध साठा संपत आला आहे. चहाचे स्टॉल्स आणि डेअरी मालकांनी याबाबत माहिती दिली. हा साठा दुपारपर्यंत संपल्यानंतर परिणाम जाणवणार आहे. काही दुकानांमध्ये आज विक्रिसाठी दूध उपलब्ध नाही.
Continues below advertisement