पुणे : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
Continues below advertisement
भीमा-कोरेगाव इथं झालेल्या दगडफेकीप्रकरणी आरोपी असलेले मिलिंद एकबोटे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.
भीमा-कोरेगाव दगडफेकीत एकबोटेंविरोधात गुन्हा नोंदवल्यानंतर त्यांनी पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.
मिलिंद एकबोटे हे हिंदू एकता आघाडीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर दगडफेकीस प्रवृत्त करणे आणि लोकांना चिथावणी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे सुद्धा आरोपी आहेत.
विशेष म्हणजे कोरेगाव भीमाच्या हिंसाचारानंतर आजपर्यंत मिलिंद एकबोटे पोलिसांना सापडत नाहीएत.