पुणे : मुलाची हत्या करुन आई-वडिलांची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुण्यातील बाणेरमध्ये मुलाची हत्या करुन आई-वडिलांनी आत्महत्या केली आहे. जयेश पटेल असं या सॉफ्टवेअर इंजिनिअरचं नाव आहे.