पुणे : शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी, महापौर, उपमहापौरांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
पुणे : पुण्यातील शनिवार वाड्यावर खाजगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाचा घेतला आहे. यापुढे फक्त महापालिका आणि शासकीय कार्यक्रमच शनिवार वाड्यावर होतील, असंही या निर्णयात म्हटलं आहे.
प्रशासनाचा हा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत किंवा पक्ष नेत्यांच्या बैठकीत मान्य व्हावा लागेल. सत्ताधारी भाजप या निर्णयाच्या बाजूने आहे
प्रशासनाचा हा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत किंवा पक्ष नेत्यांच्या बैठकीत मान्य व्हावा लागेल. सत्ताधारी भाजप या निर्णयाच्या बाजूने आहे
Continues below advertisement