पुणे : ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा आज सासवडमध्ये मुक्काम
Continues below advertisement
माऊलींच्या पालखीचा आज सासवडमध्ये मुक्काम असणार आहे...आज दिवसभर पावसाचा जोर सुरू होता, मात्र वारकऱ्यांच्या उत्साह काही कमी नव्हता...पावसाचा व्यत्यय येऊनही माऊलींच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतून मंडळी आली होती...आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी
Continues below advertisement