पुणे : शहीद राजगुरु संघाचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे : राजगुरुंचे वंशज
Continues below advertisement
इंग्रजांविरोधात लढताना प्राणांची आहुती देणारे शहीद राजगुरु हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नव्हे तर देशाचे आहेत, असे राजगुरुंच्या वंशजांनी म्हटले आहे. राजगुरु यांचे थोरले बंधू दिनकर राजगुरु यांचे नातू सत्यशील आणि हर्षवर्धन यांनी एबीपी माझाशी बातचित केली.
इंग्रजांविरोधातील लढ्यात राजगुरु यांनी आपले प्राण गमावले. त्यामुळे त्यांना कोणत्याही उजव्या वा डाव्या विचारसरणीशी न जोडता केवळ एक क्रांतिकारी म्हणूनच पहावे, असंही त्यांनी म्हटलं.