मराठा मोर्च्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद | पुणे | एबीपी माझा
Continues below advertisement
मागासवर्ग आयोगाने सरकारकडे मराठा आरक्षणाचा अहवाल सुपूर्द केला. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन भुमिका मांडली.
Continues below advertisement