पुणे : मुंबई हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळूनही मिलिंद एकबोटेंना अद्याप अटक नाही

Continues below advertisement
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या मिलिंद एकबोटेंच्या अटकेसाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी मिलिंद एकबोटेंच्या शिवाजीनगरमधील घराबाहेर पुणे ग्रामीण पोलिसांनी चोवीस तास पाळत ठेवली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram