पुणे : कोरेगाव-भीमा हिंसाचाराला आठवडा पूर्ण, अद्याप एकाही आरोपीला अटक नाही!
Continues below advertisement
पुण्यातील कोरेगाव-भीमा इथं झालेल्या हिंसाचाराला आठ दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्याप एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नाही. त्यामुळे गृहमंत्र्यांची धुरा सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं गृहखातं काय करतं? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
Continues below advertisement