पुणे : कुटुंबाची हत्या करुन व्यावसायिकाची आत्महत्या, कर्जबाजारीपणाला कंटाळून टोकाचं पाऊल
Continues below advertisement
पुण्यात एका तरुण व्यावसायिकानं आपल्या दोन मुली आणि पत्नीची हत्या करुन आयुष्य संपवलं आहे. शिवणे परिसरात ही घटना घडलीय. निलेश चौधरी असं या व्यावसायिकाचं नाव आहे.
Continues below advertisement