Urmila Matondkar | उर्मिला मातोंडकरबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा पुणे पोलिसांच्या ताब्यात | ABP Majha

Continues below advertisement
अभिनेत्री उर्मिला मातोंडकरबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या धनंजय कुडतरकरला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. बुधवार पेठेत राहणारा धनंजय कुडतरकर हा पेशाने मेडिकल रीप्रेझेंटेटिव्ह आहे. त्याच्या फेसबुक प्रोफाईलवरुन हा भाजपचा कट्टर समर्थक असल्याचं निर्दशात आलं आहे. आतापर्यंत कुडतरकरने शरद पवारांपासून ते सोनिया गांधींपर्यंत प्रत्येकावर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्या आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram