पुणे : बारावीचा राज्याचा निकाल 88.41 टक्के, बोर्डाची पत्रकार परिषद

Continues below advertisement
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. एचएससी बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी  पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला.

परंपरेप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 92.36 टक्के इतका लागला आहे. तर 85.23 टक्के मुलं पास झाली आहेत.

विद्यार्थ्यांना निकाल आज  दुपारी 1 वा बोर्डाच्या www.mahresult.nic.in  या वेबसाईटवर निकाल पाहता येईल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram