पुणे : महाराष्ट्र केसरी : चंद्रहार पाटील आणि अभिजित कटके एकाच हाफमध्ये
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुणे: महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी अतिशय चुरशीचा ड्रॉ निघाला आहे. गेल्या वर्षीचा उपमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके, सांगलीचा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि शिवराज राक्षे हे दिग्गज पैलवान, मॅटमध्ये ड्रॉच्या एकाच हाफमध्ये आले आहेत.