पुणे : अंतर्वस्त्राचा रंग ते कॉस्मेटिक्स, एमआयटी शाळेच्या अटी
Continues below advertisement
पुण्यातल्या माईर्स एमआयटीच्या विश्वशांती गुरुकुल या शाळेच्या प्रशासनाने विद्यार्थी आणि पालकांसाठी जाचक अटी घातल्या आहेत. शाळेतील विद्यार्थिनींनी पांढऱ्या आणि स्किन रंगाची अंतवस्त्रे घालावी, स्कर्टची लांबी ठराविक हवी, पालकांनी एकमेकांशी बोलू नये, विद्यार्थ्यांनी केस एकदम लहान ठेवावे, पालकांनी शाळेच्या विरोधात आंदोलन करु नये अशाप्रकारचे नियम घालण्यात आले आहेत.
Continues below advertisement