पुणे : बाबरी मशीद प्रकरणी माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचा गौप्यस्फोट

Continues below advertisement
बाबरी प्रश्न हाताळताना काँग्रेसने तत्कालिन पंतप्रधान पी.व्ही नरसिंहराव यांचा बळीचा बकरा केला, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी केला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या गप्पा नावाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी बाबरी मशीद प्रकारणातील अनेक गुपीत गोष्टीही उघड केल्या.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram