पुणे : डी एस कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
Continues below advertisement
आर्थिक दिवाळखोरीत अडकलेले पुण्याचे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. त्यामुळे डीएसकेंना हा मोठा धक्का बसला आहे.
Continues below advertisement