पुणे ते कोलाड मार्गावरील ताम्हिणी घाटात दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीस बंद झालाय. यामुळे कोकणात जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय.. रस्त्यावरील दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु झालंय.