पुणे : सिंहगडाच्या घाट रस्त्यावर दरड कोसळली, वाहतूक बंद
Continues below advertisement
सिंहगड घाटात आज (रविवारी) पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. यामुळे गडावर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. दरड हटवण्याचे काम सुरु असून वीकेंड आणि पावसाचा योग साधून सिंहगडावर जाण्याचा बेत आखलेल्या हजारो पर्यटकांची निराशा झाली आहे.
Continues below advertisement