Raj Thackeray in Pune | कोथरुडमधील प्रचाक कार्यालयाचं राज ठाकरेंकडून उद्घाटन | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Oct 2019 11:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुण्यात उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. तत्पूर्वी आज राज ठाकरेंनी पुण्यातील कोथरूडमध्ये मनसे उमेदवार किशोर शिंदे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं.
आश्चर्य म्हणजे या उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही उपस्थित होते. पुण्यात कोथरूडमधून चंद्रकांत पाटलांचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधक एकवटले असून मनसेचे किशोर शिंदे यांना पाठिंबा देणार आहेत. दरम्यान आजच्या मनसेच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लावलेल्या उपस्थितीनं मनसे-राष्ट्रवादीच्या छुप्या पाठिंब्याच्या चर्चेला अधिकच बळ मिळालंय.