पुणे : कोंढव्यात पतंग उडवताना इमारतीवरुन पडून चिमुरड्याचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पतंग उडवताना इमारतीवरुन कोसळून चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पुण्यात घडली आहे. चौथ्या मजल्यावरुन तोल गेल्यामुळे आठ वर्षांच्या अतिक शेखला प्राण गमवावे लागले.
पुण्यातील कोंढवा परिसरात सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. एका पडीक इमारतीच्या चौथ्या मजल्यावर अतिक पतंग उडवण्यासाठी गेला होता. मात्र तोल जाऊन तो खाली कोसळला आणि त्यात अतिकचा जागीच मृत्यू झाला.