EXCLUSIVE पुणे | कॉसमॉस बँकेची खाती हॅक करण्यामागे आंतरराष्ट्रीय टोळीचा हात : अध्यक्ष मिलिंद काळे
पुण्यातील कॉसमॉस बँकेतील खाती परदेशातून हॅक झाल्याचा आरोप होत आहे. परदेशी हॅकर्सनी एकूण 94 कोटी 42 लाख रुपयांचा अपहार केल्याचा दावा बँकेने केला आहे. पुण्यातील चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात अज्ञात हॅकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉंगकॉंगमधून आपल्या बँकेतील खाती हॅक केली आणि तब्बल 95 कोटी रुपयांचा अपहार केला, अशी तक्रार कॉसमॉस बँकेने पोलिसात केली आहे. बँकेने सर्व खातेधारकांचे पैसे सुरक्षित असल्याची ग्वाही दिली असून सुरक्षिततेसाठी दोन दिवस बँकेची एटीएम सेंटर बंद राहणार असल्याचं जाहीर केलं आहे.
कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांच्याशी खास बातचीत