पुणे : अज्ञातांनी लावलेल्या आगीत कोट्यवधीची पोर्शे कार खाक
Continues below advertisement
सांस्कृतिक पुण्याची ओळख आता गाड्या पेटवण्याचं शहर अशी बनत चालली आहे. कारण गेल्या दिवसांपासून पुण्यात गाड्या पेटवण्याचे घटनांमध्ये खूप मोठी वाढ झाली आहे. खडकीतील सोने-चांदीचे व्यापारी महिपाल पारेख यांच्या बंगल्यासमोर उभ्या असलेल्या दोन गाड्यांना अज्ञातांनी आग लावली. या आगीत सव्वा कोटीची महागडी पोर्शे कार आणि एक अल्टो अशा दोन गाड्या जळून खाक झाल्या आहेत.
Continues below advertisement