Khadakwasla Dam | खडकवासला धरण 100 टक्के भरलं | पुणे | ABP Majha
Continues below advertisement
आतापर्यंत पुण्यात झालेल्या पावसामुळे खडकवासला धरण आज पहाटे 2 वाजताच शंभर टक्के भरलं. त्यामुळे धरणातून 2 हजार 568 क्युसेक वेगानं मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय.
Continues below advertisement