पुणे : केशवनगर परिसरात जुनी दुमजली इमारत कोसळली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुण्यातल्या केशवनगर परिसरातील दुमजली जुनी इमारत कोसळली आहे. ही इमारत निवासी असल्य़ानं इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अनेकाना वाचवण्यात यश आलं आहे. तरी, ढिगाऱ्याखाली एका मुलीसह गोठ्यातील अनेक गाई, म्हशी अडकल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांना वाचवण्य़ासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेत. आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जनावरांना वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत.