पुणे : गौरी लंकेश हत्येप्रकरणी महाराष्ट्र एसआयटी परशुराम वाघमारेची चौकशी करणार
Continues below advertisement
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या एसआयटीकडून परशुराम वाघमारेची चौकशी होणार. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येची कबुली देणाऱ्या परशुराम वाघमारेचा ताबा घेण्यासाठी महाराष्ट्र एसआयटी बंगळुरुला जाऊन न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणार आहे.
एसआयटीचे अधिकारी कर्नाटक पोलिसांच्या संपर्कात आहेत. गौर लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आधी मे महिन्यात तिघांना अटक करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी बंगळुरुला जाऊन त्यांची चौकशी केली होती. आता परशुराम वाघमारेचीही चौकशी करण्यासाठी एसआयटीची टीम जाणार आहे.