पुणे : शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचं निधन, शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
पृथ्वीच्या उत्पत्तीच्या शोधात महत्वाचा वाटा उचलणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांचं निधन झालं आहे. ब्रिटनमधल्या केंब्रिज या शहरात राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७६ वर्षांचे होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी स्टीफन हॉकिंग यांच्या आठवणींना उजाळा दिला.
Continues below advertisement