पुणे, जळगावात गाड्यांची तोडफोड
Continues below advertisement
पुण्यातल्या गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र अजूनही सुरुच आहे. बिबवेवाडी गावठाण परिसरात काल रात्री अज्ञातांनी 3 गाड्या फोडल्याची घटना घडली आहे. तर तिकडे जळगावातल्या चोपडा शहरातही एका अज्ञाताने 3 दुचाकी गाड्यांची जाळपोळ केली आहे आणि ओमनी कारच्या काचा फोडल्या आहेत. दरम्यान हा प्रकार मद्यधुंद तरुणांनी केल्याचा अंदाज जळगाव पोलिस व्यक्त करत आहेत.
Continues below advertisement