पुणे : डीएसकेंना राज ठाकरेंचा पाठिंबा, गुंतवणूकदारांच्या प्रतिक्रिया
Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णींच्या बाजूने उभे राहिले आहेत. डीएसकेंकडे पैसे अडकलेल्या गुंतवणुकदारांपैकी काही गुंतवणूकदारांची आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली.
या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी डीएसकेंवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या पाठीशी उभं राहा असं आवाहन गुंतवणूकदारांना केलं.
Continues below advertisement