VIDEO | पुण्याचे 35 धावपटू 'कॉम्रेड' स्पर्धेत सहभागी होणार | पुणे | ABP Majha
जगातील धावण्याच्या सर्वात कठीण स्पर्धांपैकी एक स्पर्धा म्हणून दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड ही स्पर्धा ओळखली जाते. या कॉम्रेड स्पर्धेत यावर्षी पुण्यातील पस्तीस धावपटू सहभागी होतायंत. या धावपटूंना निरोप देण्यासाठी आज पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात एका गुडवील रनचे आयोजन करण्यात आले होतं..