Pune Rains | पुण्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुण्यात आज, उद्या आणि परवा म्हणजे 12 तारीखेपर्यंत दुपारनंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काल पुण्यात संध्याकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती, त्याचाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.