पुण्याच्या चंदननगरच्या आनंदपार्क परिसरात इंद्रामनी सोसायटीमध्ये एकता भाटी नावाच्या महिलेची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. महिलेच्या पतीनेच हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.