पुणे : रोजच्या भांडणाला कंटाळून पतीकडून पत्नीची हत्या
Continues below advertisement
पुण्यामध्ये रोजच्या भांडणाला कंटाळून पुण्यातील हडपसरमध्ये पतीने पत्नीच्या डोक्यात हातोड्याने वार करुन निर्घृणपणे हत्या केलीय... मंगळवार मध्यरात्री ही घटना घडलीय.. रेणुका संजय पवार असं मयत महिलेचे नाव आहे.. याप्रकरणी आरोपी पती संजय पवारला पोसिसांनी ताब्यात घेतलंय...पवार दाम्पत्यामध्ये वारंवार भांडणे होत असत.. मंगळवारी रात्रीही त्यांच्यात भांडणे झाली.. याच रागातून पती संजयने रेणुकाच्या डोक्यात हातोड्याने वार केले.. यातच रेणुकाचा मृत्यू झाला...
Continues below advertisement