पुणे : समलैंगिकांच्या हक्कासाठी पुण्यातील जंगली महाराज रोडवर प्राईड रॅलीचं आयोजन

Continues below advertisement
समलैंगिक आणि तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी आज पुण्यात एका रॅलीचं आयोजन करण्यात आलंय... या रॅलीत पुण्या-मुंबईसोबतच इतर शहरातील समलैंगिक मोठ्या संख्येनं सहभागी झालेत... शिवाय या रॅलीत काही परदेशी नागरिकांनीही सहभाग घेतलाय.... पुण्यातील जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसर रोडवरुन ही रॅली निघालीय... समलैंगिकांच्या हक्कांसाठी लढणारे पुण्यातील बिंदू माधव यांनी या रॅलीचं आयोजन केलंय..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram