
पुणे : आयुर्वेदिक औषधांची फवारणी केल्यास विषबाधा थांबवता येईल : हणमंतराव गायकवाड
Continues below advertisement
विषारी कीटकनाशकांच्या फवारणीमुळे सध्या महाराष्ट्रात सुरु असलेलं शेतकऱ्यांच्या मृत्यूचं थैमान रोखता येईल असा दावा बीव्हीजी गृपचे सर्वेसर्वा हनुमंतराव गायकवाड यांनी केला आहे. ते आज पुण्यात बोलत होते.
Continues below advertisement