पुणे : डीएसकेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, पत्नीसह हजर राहण्याचे कोर्टाचे आदेश

Continues below advertisement
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.
आज होणाऱ्या सुनावणीत डीएसकेंना आपली पत्नी हेमांगीसह हायकोर्टात हजर राहण्याचे निर्देश कोर्टानं दिलेत. मात्र येताना रिकाम्या हातानं येऊ नका, पैसे उसने घ्या, भीक मागा, काहीही करा, लोकांचे पैसे कधी परत करणार याची माहीती द्या असंही हायकोर्टानं बजावलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram