पुणे : हात नसतानाही टेकडी चढून पक्ष्यांना पाणी देण्याचा नामदेव साठेंचा उपक्रम
Continues below advertisement
सध्या तापमानानं चाळीशी गाठलीये...यात उष्णतेनं माणसांच्याच अंगाची लाहीलाही होत असताना पक्ष्यांची अवस्था काय असेल याचा विचारच करायला नको... उकाड्याचा त्रास होऊ नये यासाठी पुण्यातील नामदेव साठे दररोज तळजाई टेकडी चढून पक्ष्यांना पाणी द्यायला येतात. नामदेव यांना हात नाहीत, मात्र तरीही टेकडी चढून ते पक्ष्यांसाठी पाणी घेऊन जातात.
Continues below advertisement