पुणे: जीएसटीमध्ये बदल, पुण्यातील व्यापाऱ्यांशी चर्चा

Continues below advertisement
केंद्र सरकारनं दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना दिलासा दिलाय. कारण तुम्हाला दोन लाखांपर्यंतच्या सोने खरेदीवर पॅनकार्ड देण्याची गरज नाही. यापूर्वी पन्नास हजारांपेक्षा जास्त सोने खरेदीवर पॅनकार्ड देणं बंधनकारक होतं. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram