स्पेशल रिपोर्ट : दिवाळी अंकांना यंदा जीएसटीचा फटका
Continues below advertisement
जीएसटीचा फायदा जसा अनेकांना झाला तसाच त्याचा फटकाही बसला. यंदा दिवाळीच्या तोंडावर दिवाळी अंकांसाठी कुणी जाहिरातदारही मिळत नाही. काय आहेत याची नेमकी कारणं आणि दिवाळी अंकांच्या विक्रीवर याचा काय परिणाम होणार आहे यावर एबीपी माझाचा विशेष रिपोर्ट
Continues below advertisement