पुण्यातील पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने हिरवा कंदील दिला आहे. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे.