
पुणे : मंडईत आवक वाढल्याने भाज्या स्वस्त, शेतकरी मात्र नाराज
Continues below advertisement
पुण्याच्या भाजी मंडईत भाज्यांची आवक वाढल्यानं भाज्या स्वस्त झाल्यात. सध्याचं वातावरण पालेभाज्यांसाठी पोषक असल्याने पालेभाज्यांचे दर कमी झालेत. कोथिंबीर आणि मेथीच्या जवळपास दोन लाख जुड्या बाजारात आल्याने दोन ते पाच रूपयांत एक जुडी मिळते आहे.
Continues below advertisement