Gold Seized | पुणे विमानतळावरुन तब्बल 957 ग्रॅम सोनं हस्तगत | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 May 2019 02:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुणे विमानतळावरुन तब्बल 957 ग्रॅम सोनं हस्तगत करण्यात आलंय. दुबईहून येणाऱ्या व्यक्तीकडून कस्टम विभागानं हे सोनं जप्त केलंय.
मोमीन नामक व्यक्ती दुबईहून एअर इंडियाच्या विमानानं आले. पुणे विमानतळावर उतरल्यावर कस्टम विभागानं काल ही कारवाई केलीय. तरी, हस्तगत केलेल्या सोन्याची किंमत 31 लाख रुपये असल्याची माहिती आहे. तरी, आरोपी मोमीनला कोर्टातही हजर करण्यात आलंय.