पुणे : 'सुवर्णवेध' टिपणाऱ्या तेजस्विनी सावंतचं पुणे विमानतळावर जंगी स्वागत
Continues below advertisement
ऑस्ट्रेलियातल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एक सुवर्ण आणि एक रौप्य अशा दोन पदकांची मानकरी ठरलेली नेमबाज तेजस्विनी सावंतचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
गोल्ड कोस्टहून आधी पुण्यात आणि मग तिथून तेजस्विनी कोल्हापुरात दाखल झाली.
गोल्ड कोस्टहून आधी पुण्यात आणि मग तिथून तेजस्विनी कोल्हापुरात दाखल झाली.
Continues below advertisement